Saam Tv
सध्या मेंहदी, हळद, संगीत अशा सोहळ्यांचा जणू एक उत्सवच सुरु आहे.
मुलींना यात सोहळ्यात सजण्यासाठी प्रचंड वेळ लागतो असे अनेक नातेवाईकांचे म्हणणे असते.
पुढे आम्ही याच समस्येवर एक भन्नाट उपाय काढला आहे. त्याने तुम्हीच सगळ्यात सुंदर आणि कमी वेळात तुमची हेअर स्टाईल करू शकाल.
तुम्ही साडी किंवा ड्रेसवर अशा पद्धतीने लुक केसांचा लुक तयार करू शकता.
तुम्हाला केस मोकळे ठेवायचे असतील तर फुलांनी मागच्या बाजूचे केस सजवा.
तुमचे केस लांब असतील किंवा तुम्ही लांब केस लावणार असाल तर मोर पंखांचा अशा पद्धतीने लुक तयार करू शकता.
वन साईट लुक हवा असल्यास तुम्ही अर्धी सागर वेळी घाल शकता.
दोन बटांच्या वेण्या आणि मध्ये भांग पाडून बिंदी लावून तुम्ही सगळ्यात सुंदर आणि मॉर्डन लूक तयार करू शकता.