Saam Tv
प्रत्येकाच्या घरी रोज सकाळ संध्याकाळी देवा समोर दिवा लावला जातो. हिंदू धर्मात पूजा करताना काही नियमांचे पालन केले जाते.
पुजा करताना काही नियम पाळणं टाळल्याने घरात किंवा तुमच्यावर मोठं संकट येऊ शकतं.
बरेच लोक नियमित पूजा करताना अगरबत्ती वापरतात.
घरात अगरबत्ती लावल्याने वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक होते.
तुम्हाला माहिती आहे का? रोज अगरबत्ती लावणं टाळलं पाहिजे. कारण पुढील मुद्यांद्वारे समजून घ्या.
आठवड्यातील दोन दिवस देवाची पूजा करू नये. त्यामध्ये पहिले तर रविवारी पूजा करणे टाळावे.
आठवड्यातून मंगळवारी पूजा करू नये. कारण या दिवशी अगरबत्ती लावणे अशुभ मानले जाते.
अगरबत्ती ही लाकडापासून तयार केली जाते. त्या दिवशी लाकूड जाळणे अशुभ मानले जाते. त्याने तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकतं. पितृपक्ष लागू शकतं, तसेच आर्थिक संकट येऊ शकतं.