Diet Recipes: डाएट फूड पण टेस्टी? पनीर ठेच्याने बनवा तुमचं जेवण स्पेशल!

Saam Tv

न आवडते डाएट

डाएटमध्ये बऱ्याच जणांना आवडणारे पदार्थ खाता येत नाहीत.

paneer thecha recipe | google

डाएटचे पदार्थ

बऱ्याच जणांना डाएट सुरु असताना घरच्या चटपटीत खाण्याची चव येते.

paneer thecha recipe | google

डाएट स्पेशल रेसिपी

अशा व्यक्तींसाठी आम्ही एक भन्नाट आणि चक्क मलायका अरोराची सिक्रेट रेसिपी सांगणार आहोत.

paneer thecha recipe | google

साहित्य

लसूण, मीठ, कोथिंबीर, पनीर, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, तेल इ.

paneer thecha recipe | google

स्टेप १

सगळ्यात आधी एका खलबत्त्यात लसूण, मीठ, भाजलेले शेंगदाणे बारिक ठेचून घ्या.

paneer thecha recipe | google

स्टेप २

हे मिश्रण चांगले बारिक झाल्यानंतर भरपूर कोथिंबीर घाला.

paneer thecha recipe | google

स्टेप ३

आता पुन्हा वाटण ठेचून घ्या.

paneer thecha recipe | google

स्टेप ४

आता पनीरचे मोठे काप करून घ्या.

paneer thecha recipe | Yandex

स्टेप ५

पनीरला तयार वाटण घेऊन व्यवस्थित कोट करा.

paneer thecha recipe | google

स्टेप ६

आता कोट केलेले पनीर गरम तव्यावर तेलात फ्राय करून तुमचा टेस्टी डाएट एंजॉय करा.

paneer thecha recipe | google

NEXT: ऐनवेळी होणार नाही चूक, १० वीचा निकाल पाहण्यासाठी महत्वाच्या टिप्स

how to check SSC result | Google
येथे क्लिक करा