Saam Tv
१५ मे २०२५ रोजी दहावीचा निकाल लागणार आहे.
निकाल पाहताना भारतातले लाखो विद्यार्थी त्या साईवर असतात. त्यामुळे तुम्हाला निकाल उशीरा मिळतो.
तुमच्या याच समस्येवरून पुढे आम्ही संपुर्ण निकाल पाहण्याच्या अन्य वेबसाईट आणि ते पाहण्याच्या स्टेप्स दिल्या आहेत.
बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. https://mahresult.nic.in
होमपेजवर “SSC Examination March 2025 Result” किंवा तत्सम लिंकवर क्लिक करा.
तुमचा Seat Number आणि आईचे नाव योग्य प्रकारे भरा.
सर्व माहिती भरल्यानंतर "View Result" किंवा "Submit" बटणावर क्लिक करा.
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तो PDF स्वरूपात सेव्ह करा किंवा प्रिंट घ्या भविष्यासाठी.
निकाल पाहण्यासाठी अन्य वेबसाइट्स पुढील https://mahresult.nic.in, https://sscresult.mkcl.org,https://mahahsscboard.in,https://results.gov.in इ.