Shreya Maskar
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणे देखील घातक ठरू शकते.
उन्हाळ्यात जास्त पाणी पिण्याचे काही दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात.
उन्हाळ्यात जास्त पाणी प्यायल्यामुळे रक्तातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते.
सोडियमची पातळी कमी झाल्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे या समस्या उद्भवतात.
तसेच शरीरातील स्नायू देखील कमजोर होतात.
जास्त पाणी प्यायल्याने पचनक्रिया देखील बिघडते.
पचनक्रिया बिघडल्यामुळे पोटदुखी, अतिसार आणि उलट्या होऊ शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.