बेली फॅट कमी करण्यासाठी रोज प्या 'हे' ५ नॅचरल ड्रिंक्स

Manasvi Choudhary

पोटावरची चरबी कमी करणारे ड्रिंक्स

पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी केवळ जिमची गरज नाही तर तुम्ही काही हेल्दी ड्रिंक्स देखील पिऊन वजन कमी करू शकता.

Weight Loss Drinks

पचनक्रिया सुधारण्यास होते मदत

सकाळी रिकाम्या पोटी काही ड्रिंक्स प्यायल्याने शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीराची पचनक्रिया जितकी वेगवान असेल, तितक्या वेगाने कॅलरीज बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहते.

Belly Fat Loss Tips

लिंबू पाणी

लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते यामुळे शरीरातील विषारी द्रव बाहेर पडते यामुळे लिंबू पाणी प्या. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून हे ड्रिंक प्या.

Lemon Water | GOOGLE

अॅप्पल सायडर व्हिनेगर

अॅप्पल सायडर व्हिनेगर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या ड्रिंक्सच्या सेवनाने भूक नियंत्रणात राहते. एका ग्लासमध्ये कोमट पाण्यात एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर मिक्स करून प्या.

Apple Cider Vinegar | yandex

ग्रीन टी

सकाळी रिकाम्या पोटी ग्री टी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया देखील सुधारते. ग्रीन टी मधील 'कॅटेचिन्स' पोटाचा घेर कमी करण्यास मदत करतात.

Green TEA

जिऱ्याचे पाणी

जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. पोटातील गॅस, पोटफुगी त्रास देखील कमी होतो. १ चमचा जिरे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी उकळून कोमट प्या.

Cumin water | saam tv

आलं पाणी

आल्यामध्ये उष्ण गुणधर्म असतात आल्याचे पाणी प्यायल्याने शरीराचे मेटाबॉलिझम वाढते आणि अन्न पचायला मदत होते. यामुळे भूक देखील नियंत्रणात राहते.

Ginger Drink | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: किडनीतील घाण बाहेर काढतील 'हे' 5 ड्रिंक

Kidney Detox Drink
येथे क्लिक करा..