किडनीतील घाण बाहेर काढतील 'हे' 5 ड्रिंक

Manasvi Choudhary

किडनी

किडनी हा शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. शरीरातील सर्व विषारी आणि टाकाऊ पदार्थ शरारातून बाहेर काढण्याचे आणि रक्त शुद्ध ठेवण्याचे कार्य किडनीमार्फत होते.

Kidney

किडनी डिटॉक्स ड्रिंक्स

किडनीचे कार्य सुरळीत राहण्यासाठी, किडनीतील घाण बाहेर काढण्यासाठी काही ड्रिंक अत्यंत महत्वाचे आहे. स्वयंपाकघरातील कोणते ड्रिंक किडनीसाठी बेस्ट आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Kidney Detox Drink

घरगुती ड्रिंक्स

तेलकट, तिखट पदार्थ तसेच शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात. किडनी स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी खालील ५ घरगुती ड्रिंक्स नियमित प्या

Kidney Detox Drinks

ॲपल सायडर व्हिनेगर

ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये 'सायट्रिक ॲसिड' असते, जे किडनीतील लहान घटक आणि खडे विरघळवण्यास मदत करते. एका ग्लास कोमट पाण्यात १ चमचा ॲपल सायडर व्हिनेगर घालून पिणे फायदेशीर आहे.

Apple Cider Vinegar | pinterest

खजूर मिल्कशेक

खजूरमध्ये फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. दुधात खजूर मिसळून मिल्कशेक बनवल्यास शरीराला ऊर्जा मिळते. किडनीचेही कार्य सुधारते.

dates Shake | yandex

डाळिंबाचा ज्यूस

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. डाळिंबाचा रस नियमित पिल्याने किडनीची कार्यक्षमता सुधारते आणि लघवीतील जळजळ किंवा संसर्ग (UTI) दूर होतो

pomegranate | yandex

लिंबू पाणी

लिंबूपाण्यातील नैसर्गिक घटक नॅचरल सायट्रेट किडनीमध्ये कॅल्शियम जमा होण्यापासून रोखते, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका टळतो. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Lemon Water

ओवा आणि जिऱ्याचे पाणी

जिरा आणि ओवा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी उकळून पिल्याने शरीरातील अतिरिक्त पाणी आणि टाकाऊ पदार्थ लघवीवाटे सहज बाहेर पडतात.

Ajwain Water

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पाणी वाहणाऱ्या नदीत वाळू कुठून येते? तुम्हाला माहितीये का?

River Sand Formation Process
येथे क्लिक करा...