Shreya Maskar
रक्षाबंधनला भाऊ-बहिणींसाठी खास कस्टमाइज गिफ्ट बनवा.
तुम्ही छान फोटोंची कस्टमाइज फ्रेम गिफ्ट करू शकता.
बहिणीला छान तिचा फोटो प्रिंट असलेला कस्टमाइज कॉफी मग गिफ्ट करा.
कस्टमाइज गिफ्टसाठी मोबाईल आणि उशीचे कव्हर देखील चांगला पर्याय आहे.
तुम्ही बहीण-भावाच्या आवडत्या गोष्टींचे एक कस्टमाइज हॅम्पर बनवू शकता.
महिलांना ज्वेलरी खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही त्यांची आवड लक्षात घेऊन छान कस्टमाइज ज्वेलरी बनवा.
भावंडांची आवड लक्षात घेऊन एक छान शोपीस त्यांच्या ऑफिस आणि घरासाठी बनवून द्या.
भावाला त्याच्या आवडता खेळाडू, अभिनेत्री यांच्या फोटोचे टी शर्ट कस्टमाइज करून द्या.