Shreya Maskar
टोमॅटो पदार्थांची वाढवतो. मात्र टोमॅटोच्या बिया खाणे किंवा न खाणे याबाबत अनेक मते आहेत.
टोमॅटोच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र काही लोकांनी त्यांचे सेवन टाळा.
टोमॅटोच्या बियांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स हे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आहेत.
बियांमधील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते.
टोमॅटोच्या बिया ॲसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी खाऊ नये.
टोमॅटो कच्चा खायचा असेल तर आधी कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
किडनी स्टोनची समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही टोमॅटोच्या बिया खाऊ नये.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.