Shreya Maskar
अननस कापायला खूप किचकट असतो. त्यामुळे त्याची सिंपल पद्धत जाणून घेऊयात.
सर्वप्रथम सुरीच्या मदतीने अननसाचा वरच्या टोकदार पानांना वेगळे करा.
चाकूने अननसाचे शेवटचे टोक देखील कापून टाका.
त्यानंतर अननसाचे उभे दोन सरळ भाग करा.
त्यानंतर सुरीच्या मदतीने अननसाची साल काढून घ्या.
शेवटी अननसावरील ओळींच्या मदतीने फळ कापा.
शेवटी अननसाचे छोटे तुकडे करून टूथपिकच्या मदतीने फळ खा.
अननसामध्ये व्हिटॅमिन जास्त असतात. ज्यामुळे शरीराला खूप फायदे मिळतात.