Shreya Maskar
१० वीनंतर मुलांनी आवर्जून ग्राफिक डिझायनचा कोर्स करा.
ग्राफिक डिझायनमुळे तुम्ही घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
डिजीटल मार्केटिंगच्या कोर्समुळे तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल.
आजच्या काळात डिजीटल मार्केटिंगला खूप महत्त्व आहे.
कॉमर्स घेणाऱ्या मुलांनी आवर्जून Tallyचा कोर्स करा.
Excel कोर्स मुळे तुमचे गणित ज्ञान वाढेल आणि बँकेत नोकरी मिळेल.
तुम्ही सुट्टीत मराठी, इंग्रजीचा टायपिंग कोर्स करा.
टायपिंगमुळे तुम्हाला सरकारी विभागात नोकरी लागू शकते.