Shreya Maskar
'अप्सरा' म्हणजेच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.
नुकतेच तिने आपले सुंदर वेस्टन आणि स्टायलिश लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
तिने निळ्या आणि गोल्डन रंगाचा ड्रेस
मोकळे केस आणि मिनिमल मेकअपमुळे तिचं सौंदर्य खुललं आहे.
तिने लूकला मॅचिंग अशी सुंदर ज्वेलरी देखील परिधान केली आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोअर्स आहे.
सोनाली कुलकर्णीचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.