Shreya Maskar
'फुलवंती' फेम अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.
'फुलवंती' चित्रपटातून प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.
प्राजक्ता माळीचे साडीत सौंदर्य खुललं आहे.
तिने आकाशी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
साडीला मॅचिंग ज्वेलरी तिने परिधान केली आहे.
मोकळे केस आणि केसात सुंदर फुल तिने माळले आहे.
प्राजक्ताच्या कातिल अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.