Washing Machine Tips : वॉशिंग मशीनमध्ये चुकूनही धुवू नका 'हे' कपडे, चमक अन् रंग दोन्ही...

Shreya Maskar

काम सिंपल

वॉशिंग मशीनमुळे तुमचे कपडे धुण्याचे काम सिंपल होते.

Simple work | yandex

खराब कपडे

मात्र काही कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकल्यास ते खराब होतात.

Bad clothes | yandex

लोकरीचे कापडे

लोकरीचे कापडे वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यास कापडे सैल होतात.

Woolen clothes | yandex

रेशीम कापड

रेशीम धाग्याचे कपडे वॉशिंग मशिनमध्ये घातल्यास ते आटतात.

Silk clothes | yandex

मण्यांचे कपडे

मण्यांचे काम असलेले कपडे वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यास त्याची डिझाईन खराब होते.

Beaded clothes | yandex

लेदर

पाण्यामुळे लेदर खराब होते आणि त्यात जर ते वॉशिंग मशिनमध्ये गोल फिरवल्यास त्याचा कपडा खराब होतो.

Leather | yandex

कोमट पाणी

हे ४ प्रकारचे कपडे तुम्ही कोमट पाण्यात स्वच्छ करा.

Warm water | yandex

ब्रशचा वापर

तसेच कपड्यातील छोटे कण काढण्यासाठी तुम्ही ब्रशचा वापर करा.

Use a brush | yandex

NEXT : तिरंगा फडकवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Republic Day 2025 | google
येथे क्लिक करा...