Shreya Maskar
26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला जातो.
26 जानेवारीला राष्ट्रध्वज फडकवून त्याला वंदन केले जाते.
ध्वजवंदन करताना चुकूनही झेंडा अर्धवट फडकवू नका.
राष्ट्रध्वजाला अधिक कोणतेही रंग किंवा छायाचित्र लावू नये.
फाटलेले आणि मळलेला झेंडा फडकवू नये.
राष्ट्रध्वज पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या.
कधीही राष्ट्रध्वज सूर्यास्तापूर्वी फडकावा आणि सूर्यास्त झाल्यानंतर ध्वज खाली उतरवून ठेवावा.
राष्ट्रध्वजला वंदन करताना तिरंग्याचा आदर ठेवा.