Shreya Maskar
आजवर बॉलिवूडच्या कलाकारांनी अनेक बायोपिकमध्ये काम केले आहे.
आपल्या दमदार अभिनयाने कलाकारांनी ते पात्र प्रेक्षकांपर्यंत पोहचवले आहे.
टॉप ५ बायोपिक चित्रपटांची यादी आताच नोट करा आणि चित्रपट आवर्जून पाहा.
विक्की कौशल 'सॅम बहादुर'मध्ये सॅम मानेकशॉ यांचे पात्र साकारले.
'मेरी कोम' चित्रपटात प्रियंका चोप्राने मेरी कोमची भूमिका साकारली. तिच्या अभिनयात खेळाडूपणा आणि जिद्द दिसत होती.
फरहान अख्तरची 'भाग मिल्खा भाग' चित्रपटात मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली. त्यांचे जीवन जवळून पाहता आले.
सिद्धार्थ मल्होत्राने 'शेरशाह'मध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांची शौर्यगाथा सांगितली.
केसरी या चित्रपटात अक्षय कुमारने हवालदार ईशर सिंग यांची भूमिका साकारली आहे.
पाचही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून बॉक्स ऑफिसवर यांनी भरपूर कमाई केली.