Shreya Maskar
स्वस्तात मस्त वीकेंड प्लान करायचा असेल तर माथेरानची सफर करा.
लुईसा पॉइंटला तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
लुईसा पॉइंटवरून पर्वत आणि दऱ्याखोऱ्यांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते
कॅम्पिंगसाठी शार्लोट लेक बेस्ट ऑप्शन आहे.
मंकी पॉइंटवर तुम्हाला माकडांची गर्दी पाहायला मिळेल.
पॅनोरमा पॉइंट हा माथेरानमधील बेस्ट पिकनिक स्पॉट आहे.
पॅनोरमा पॉइंटवरून तुम्हाला हिरवीगार शेती पाहायला मिळते.
तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. तसेच तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत येऊ शकता.