Shreya Maskar
कोल्हापूर हे महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र आहे.
महाराष्ट्रातील आंबोली हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हिल स्टेशन आहे.
हिवाळ्यात जवळच थंड हवेच्या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर माळशेज घाट उत्तम पर्याय आहे.
कोकण किनारपट्टी जगात भारी आहे. पर्यटकांना कोकणाचे वेड आहे.
छत्रपती संभाजीनगर जुनी लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
मुंबई शहर सात बेटांवर वसलेले शहर आहे.
साताऱ्या जिल्ह्यातील महाबळेश्वर हे ठिकाण थंड हवेचे आहे.
सांस्कृतिक वारसा अनुभवायचा असेल तर पुण्याला आवर्जून भेट द्या.