Surabhi Jayashree Jagdish
ताजमहाल ही जगातील सर्वात भव्य आणि सुंदर इमारत असून त्याच्या बांधकामाला 400 वर्षांनंतरही त्याचे सौंदर्य आजही अबाधित आहे.
जगाला चकित करणाऱ्या जगातील सात आश्चर्यांमध्ये ताजमहालचा समावेश होतो.
जामहल पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनवलेला आहे. ताजमहालमध्ये खूप उंच दरवाजे आहेत.
पण ताजमहालला किती दरवाजे आहेत माहीत आहे का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेतल्यावर तुम्हीही हैराण व्हाल
ताजमहालला चार मुख्य दरवाजे आहेत. हे दरवाजे वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत.
मुंबई दरवाजा, दिल्ली दरवाजा, जयपूर दरवाजा आणि सूरजपोल दरवाजा अशी या मुख्य दरवाजांची नावे आहेत.