Saam Tv
उन्हाळ्यात तुम्ही एका दिवसात अलिबाग फिरून येऊ शकता. कसे ते पुढील माहिती द्वारे समजून घ्या.
तुम्हाला सुंदर विशाल समुद्र, ऐतिहासिक किल्ले आणि फॅमिलीसोबत धम्माल करायची असेल तर अलिबाग ठिकाण बेस्ट आहे.
सुंदर समुद्र विविध सफारी, उंट, घोडेस्वारीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जा.
३०० वर्षे जूना ऐतिहासिक किल्ला जिथे तुम्हाला प्राचीन मंदिरे इमारती किल्ले पाहता येतील.
पाण्यानी वेढलेले बेट आणि चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेले ठिकाण म्हणजे मुरुड जंजिरा किल्ला आहे.
अलिबाग बीचपेक्षा कमी गर्दी असलेला शांत आणि निसर्गरम्य बीच उन्हाळ्यात नक्कीच पाहण्यासारखा असतो.
तुम्हाला जर ट्रेकिंग करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी हे प्राचीन मंदिर आणि तिथला घनदाट रस्ता उत्तम ठिकाण आहे.
समुद्र पांढऱ्या वाळूचा आणि हिरव्यागार नारळाच्या बागा पाहण्यासाठीचे उत्तम ठिकाण आहे.
अलिबाग मुंबईपासून ११० किमी अंतरावर आहे. याचा कालावधी २ ते ३ तास आहे.