Saam Tv
आचार्य चाणक्यांच्या "नीती"नुसार खोडकर लोकांना आणि वाईट समस्यांना तोंड देण्यासाठी काही अतिशय प्रभावी आणि शहाणपणाच्या टिप्स दिल्या आहेत. या टिप्स आजही तितक्याच लागू होतात.
चाणक्य म्हणतात, मूर्खाशी वाद नको, कारण त्याला शहाणपणा समजत नाही.
वाईट लोक तुमच्या बद्दल काही प्लान आखतायेत का? याकडे लक्ष द्या.
खोडकर लोक शांततेचा गैरफायदा घेऊ शकतात, पण योग्य वेळी शांत राहून उत्तर देणे अधिक प्रभावी ठरेल.
स्वतःची मर्यादा आणि ताकद दोन्ही समजून घेऊन त्याचा वापर योग्य ठिकाणी करा.
वाईट परिस्थितीत अनेक मतं मिळतात, पण निर्णय चुकला तर परिणाम तुमच्यावरच होतो.
अकाली कृती विनाशाला घेऊन जाते. असे चाणक्य म्हणतात.
खोडकर व्यक्तीवर किंवा वाईट समस्यांवर कृती करताना योग्य वेळेची वाट पहा हेच चाणक्यचं धोरण.