Shreya Maskar
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी हे थंड हिल स्टेशन येते.
इगतपुरी हिल स्टेशनमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखरावर वसलेले कळसूबाई शिखर होय.
सांधण व्हॅली सुंदर पर्वत रांगांनी वेढलेली आहे.
भातसा नदीचे खोरे वनस्पती आणि सुंदर खडकांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.
कसारा घाट हिरवागार डोंगराने वेढलेला आहे.
अमृतेश्वर मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान आहे.
ट्रेकिंगसाठी त्रिंगलवाडी किल्ला प्रसिद्ध आहे.
भाम नदीवर भावली धरण बांधले गेले आहे.