Shreya Maskar
पावसाळ्यातील फॅशनेबल कपड्यांची खरेदी करायची असेल तर आवर्जून कुलाबा कॉजवेला जा.
येथे तुम्ही सर्व प्रकारचे कपडे, ॲक्सेसरीज आणि चप्पल खरेदी करू शकता.
वांद्रे येथील हिल रोड वेस्टन कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
हिल रोडला चांगल्या दर्जाचे आणि सर्व प्रकारचे शूज मिळतात.
लोखंडवाला मार्केटमध्ये पुरुषांसाठी खूप सुंदर कपडे मिळतात.
क्रॉफर्ड मार्केट हे मुंबईतील सर्वात जुने मार्केट आहे.
क्रॉफर्ड मार्केटल कपड्यांसोबत किचन , होम डेकोरच्या वस्तू देखील मिळतात.
चोर बाजारमध्ये होम डेकोर, दिवे, फोटोफ्रेम आणि फर्निचर अशा अनेक गोष्टी मिळतात.