Shreya Maskar
मुंबई आणि पुणे यांच्या मधोमध लोणावळा हे रोमॅंटिक हिल स्टेशन वसलेले आहे.
लोणावळ्याला गेल्यावर टायगर पॉईंट, भुशी डॅम, एकवीरा देवी या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
टायगर पाईंटला नेहमीच धुकं आणि थंडगार वातावरण पाहायला मिळते.
लोणावळा सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले आहे.
पावसाळ्यात येथे आवर्जून पिकनिक प्लान करा.
लोणावळ्याला खंडाळ्याच्या घाटातून लाँग ड्राईव्हईची मजा खूपच भारी आहे.
लोणावळ्याला तुम्ही ट्रेन किंवा स्वतःच्या गाडीने देखील जाऊ शकता.
लोणावळा हे स्वस्तात मस्त फिरण्याचे ठिकाण आहे.