Maharashtra Tourism : हिरवीगार झाडी अन् थंडगार वारा, महाराष्ट्रातील ५ सुंदर धबधबे

Shreya Maskar

महाराष्ट्रात

पावसाळ्यात महाराष्ट्राताल निसर्गरम्य धबधब्यांना भेट द्या.

Maharashtra | yandex

देवकुंड धबधबा

रायगड जिल्ह्यात देवकुंड धबधबा वसलेला आहे.

Devkund Waterfall | google

कुंडलिका नदी

देवकुंड धबधबा कुंडलिका नदीच्या उगमस्थानाजवळ आहे.

Kundalika River | google

कुंभे धबधबा

माणगावच्या जवळ कुंभे धबधबा आहे. पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

kumbhe waterfall | google

ठोसेघर धबधबा

सातारा जिल्ह्यामध्ये ठोसेघर धबधबा आहे.

Thoseghar Waterfall | google

रंधा धबधबा

रंधा धबधब्याला गेल्यावर तुम्हाला निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.

Randha Waterfall | google

कुंडमळा धबधबा

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा धबधबा वसलेला आहे.

Kundmala Waterfall | google

फोटोशूट

धबधब्या खाली भिजत तुम्ही मनसोक्त फोटोशूट करू शकता.

Photoshoot | google

NEXT : रिमझिम पावसाच्या सरी अन् कोकण ट्रिप, 'वालावल'मधील निसर्गसौंदर्य पर्यटकांना खुणावते

Konkan Tourism | google
येथे क्लिक करा...