Sakshi Sunil Jadhav
पुण्यापासून फक्क ३० किमी अंतरावर खानापूर येथे ऐतिहासिक किल्ला, पुण्याचे पॅनोरॅमिक दृश्य, ताजे पिठले-भाकरी, ढगाळ वातावरणात अप्रतिम अनुभव घेता येईल.
पुण्यापासून ४५ किमी अंतरावर मुळशी, ताम्हिणी घाट रस्ता आहे. तिथे शांत तलाव, धबधबे, हिरवळ, रिसॉर्ट्स, Lakeside lunch साठी उत्तम ठिकाणाला भेट देता येईल.
लोणावळ्यामार्गे ४८ किमी अंतरावर तुम्हाला कॅम्पिंग, ट्रेकिंग, निसर्ग दृश्ये, बोटींग आणि फोटोग्राफी हा स्पॉट पाहता येईल.
यवत मार्गे, पुरंदरजवळ हा ४० किमी अंतरावर असलेले हे शिवमंदिर, पुरातन वास्तुकला, टेकडीवरचे शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
पुण्यापासून वेल्हे गावात ट्रेकिंग, निसर्ग भ्रमंती, ग्रामीण पर्यटनासाठी आणि विशेषत: थंडीत या ठिकाणी अनेक लोक पर्यटनाला येतात.
सकाळी ६ वाजता निघा, सकाळची थंड हवा आणि ट्रॅफिक लागणार नाही.
सिंहगड किल्ला-भुलेश्वर मंदिर-मुळशी धरण-पावना लेक असा प्रवास करा.
संध्याकाळी टिकोना किल्ला सूर्यास्त पहा. आणि पुण्यात पोहोचा. यासाठी तुम्हाला साधारण: 1500 रुपयांचे बजेट लागेल.