Shreya Maskar
उल्हासनगर जवळ माथेरान, लोणावळा, खंडाळा, कर्जत आणि इगतपुरी ही ५ सुंदर निसर्गरम्य हिल स्टेशन्स वसलेली आहेत.
टॉय ट्रेनने प्रवास करायचा असल्यास माथेरानला आवर्जून भेट द्या.
पावसाळ्यात ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर कर्जत बेस्ट ठिकाण आहे.
कर्जतमध्ये तुम्ही अनेक ॲडव्हेंचर एक्टिविटी करू शकता.
लोणावळा आणि खंडाळ्याला गेल्यावर सुंदर धबधबे पाहायला मिळतील.
इगतपुरी हे महाराष्ट्रातील सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे.
पावसाळ्यात इगतपुरीचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी उल्हासनगर जवळील या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.