Shreya Maskar
सूरतला 'डायमंड सिटी' म्हणून ओळखले जाते. सूरत वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
सूरतला गेल्यावर डुमास बीचला आवर्जून भेट द्या.
डुमास बीच काळ्या वाळूसाठी ओळखला जातो.
डुमास बीचवरून सूर्यास्त आणि सूर्योदयाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
डुमास बीचला गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रीट फूड खायला मिळेल. उदा. पावभाजी, गाठिया
वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती पाहायच्या असतील तर सरथाना नेचर पार्कला भेट द्या.
येथे तुम्ही पानाफुलांमध्ये सुंदर फोटोशूट करू शकता.
जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी डुमास बीच आणि सरथाना नेचर पार्कला आवर्जून भेट द्या.