Shreya Maskar
यंदा आषाढी एकादशीला कोल्हापूरमधील विठ्ठल मंदिरांचे दर्शन घ्या.
कोल्हापूर जिल्ह्यात दोन प्रसिद्ध विठ्ठल मंदिरे आहेत.
नंदवाळ येथील विठ्ठल मंदिराला प्रतिपंढरपूर म्हटले जाते.
नंदवाळ येथील विठ्ठलाचे मंदिर हेमाडपंती दगडी मंदिर आहे.
कोल्हापूरमधील प्रवासी विठ्ठल मंदिर देखील खूप प्रसिद्ध आहे.
प्रवासी विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या मूर्ती आहेत.
दोन्ही मंदिरात आषाढी एकादशीला मोठा कार्यक्रम होतो.
दोन्ही मंदिरांमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची सुबक मूर्ती पाहायला मिळते.