Shreya Maskar
पावसाळ्यात भीमाशंकर या लोकप्रिय हिल स्टेशनला भेट द्या.
भीमाशंकर हे महाराष्ट्रातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेत हे मंदिर आहे.
भीमाशंकर हे भव्य टेकड्या आणि हिरव्यागार जंगलांनी वेढलेले आहे.
भीमाशंकर येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
तुम्हाला प्राणी-पक्षी जवळून पाहायचे असतील तर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यला भेट द्या.
तुम्हाला बोटिंगचा आनंद घ्यायचा असेल तर हनुमान तलावाला भेट द्या.
पावसाळ्यात भीमाशंकर हिल स्टेशनचे सौंदर्य खुलून येते.