Shreya Maskar
लहुगड किल्ला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहराच्या जवळ आहे.
लहुगड किल्ला गिरीदुर्ग आहे.
किल्ल्यावर दगडात कोरलेली लेणी आणि गुहा पाहायला मिळतात.
लहुगड किल्ल्यावर तुम्ही छोटा ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
लहुगड किल्ला प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
लहुगड किल्ल्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
छत्रपती संभाजीनगर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने लहुगड किल्ल्याजवळ जाऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.