Shreya Maskar
रायगड जिल्ह्यात फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. तुम्ही येथे छोटी ट्रिप प्लान करू शकता.
रायगड किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये वसलेला आहे
रायगड किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो.
रायगड जिल्ह्यात ट्रेकिंगसाठी सुधागड किल्ला हे बेस्ट ऑप्शन आहे.
सुधागड किल्ल्याला पूर्वी भोरपगड या नावाने ओळखले जात होते.
मनसोक्त जलक्रीडांचा आनंद घ्यायचा असेल तर कोलाडला भेट द्या.
कोलाडला गेल्यावर कुंडलिका नदीत वॉटर राफ्टिंगचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.
पावसाळ्यात येथे हिरवीगार झाडी, डोंगर आणि फ्रेश वातावरण पाहायला मिळते.