Ashadhi Ekadashi 2025 : मुंबईतील प्रति पंढरपूर मंदिर पाहिले का? विठ्ठलाचे रूप पाहून मन भारावेल

Shreya Maskar

प्रति पंढरपूर

मुंबईतील प्रति पंढरपूर म्हणून वडाळा येथील विठ्ठल मंदिर ओळखले जाते.

Prati Pandharpur | saam tv

इतिहास

वडाळा येथील विठ्ठल मंदिराला 400 वर्षांपेक्षा जास्त इतिहास आहे

History | saam tv

मूर्ती

मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते.

Idol | saam tv

इतर मंदिरे

वडाळा येथील विठ्ठल मंदिराच्या परिसरात गणपती आणि शंकराची मंदिरे देखील आहेत.

Other temples | saam tv

एकादशी

आषाढी एकादशीला मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो.

Ekadashi | saam tv

मंदिराची सजावट

मंदिरात सुंदर फुलांची आरास, दिवे, माळा यासह भक्तांची रांग पाहायला मिळते.

Temple Decoration | saam tv

भक्तीचा जागर

टाळ, मृदंग आणि ढोल-ताशाच्या गजरात विठ्ठल भक्तीत भाविक तल्लीन होता.

devotion | saam tv

कसे जाल?

वडाळा स्टेशन पासून तुम्ही रिक्षाने वडाळा येथील विठ्ठल मंदिर पोहोचू शकता.

Wadala | yandex

NEXT : धो धो पाऊस अन् मित्रांची साथ, लाँग ट्रिपसाठी परफेक्ट स्पॉट

Monsoon Picnic Spot | yandex
येथे क्लिक करा...