Shreya Maskar
हम्पी हे कर्नाटकातील एक सुंदर ऐतिहासिक शहर आहे.
हम्पीमध्ये विठ्ठल मंदिर, विरूपाक्ष मंदिर, दगडी रथ अशी अनेक ठिकाण पाहायला मिळतील.
हम्पी येथील विठ्ठल मंदिरात संगीतमय खांब आणि दगडी रथ पाहायला मिळतात.
विरुपाक्ष हे हम्पीमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असून भगवान शंकराला समर्पित आहे.
वास्तुकला, शिल्पकलेचा उत्तम नमुना पाहायचा असेल तर हम्पीला आवर्जून भेट द्या.
हम्पी शहर तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले आहे.
हम्पी रॉक क्लाइंबिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे येथे पर्यटक आवर्जून येतात.