Ankush Dhavre
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका रंगणार आहे.
या मालिकेत दोन्ही संघ ४ सामने खेळणार आहेत.
दरम्यान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या मालिकांमध्ये कोण आहे, सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या.
डेव्हिड मिलर या यादीत अव्वल स्थानी आहे.
रोहितच्या नावे ४२९ धावा करण्याची नोंद आहे.
विराटच्या नावे ३९४ धावा करण्याची नोंद आहे.
डीकॉकच्या नावे ३५१ धावा करण्याची नोंद आहे.
सू्र्याने आतापर्यंत ३४६ धावा केल्या आहेत.