Thyroid: थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज करा हे ४ योगा

Manasvi Choudhary

थायरॉईड

थायरॉईड हा दिर्घकालीन आजार आहे

Thyroid | Yandex

थायरॉईडवर नियंत्रण

तुम्ही थायरॉईड प्राणायाम आणि योगासनांच्या साहाय्याने नियंत्रणात आणू शकता.

Thyroid | Canva

थायरॉईडपासून होणाऱ्या समस्या

थायरॉईडमुळे लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयासंबंधित आजार इत्यादी समस्या उद्भवतात.

Thyroid Problem | Saam Tv

कपालभाती

आयुर्वेदानुसार कपालभाती आसन आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. दररोज १५-२० मिनिटे हे आसन करावे.

Kapalbhati | Yandex

भ्रामरी प्राणायाम

भ्रामरी प्राणायाम कधीही शांत आणि खुल्या जागी करावा. डोळ्यांवर-कानांवर बोट ठेवून तोंड बंद करून नाकावाटे यामध्ये श्वास घेतला आणि सोडला जातो. असे रोज ८-१० वेळा करावे.

Thyroid Control | Social Media

उज्जायी प्राणायाम

उज्जायी प्राणायाम ही श्वास घेण्याची एक पद्धत आहे, यामुळे तुमचा थायरॉईड नियंत्रणात राहतो.

Thyroid Control | Saam Tv

सिंहासन

सिंहासन थायरॉईडला मुळापासून बरे करण्यासाठी महत्त्वाचे आसन आहे. हे आसन रोज १०-१५ वेळा करावे. यामुळे डोळे, चेहरा, मान यांचे देखील आरोग्य चांगले राहते.

Thyroid Control Tips | Saam Tv

NEXT: Pudina Raita: पुदिना रायता तुम्ही कधी खाल्लाय का? ही रेसिपी वाचा

Pudina Raita