Manasvi Choudhary
कामाच्या धावपळीतून तुम्हालाही पार्टनरसोबत वेळ घालवयाचा असेल तर कल्याणमधील ठिकाणांना नक्की भेट द्या.
मुंबईच्या अगदी जवळ कपल्सला फिरण्यासाठी कल्याण बेस्ट ठिकाण आहे. येथे तुम्ही पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी निवांत वेळ घालवू शकता.
कल्याणमधील काळा तलाव हे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे तुम्ही कपल्ससोबत भेट देऊ शकता. बोटिंगचा देखील आनंद घेऊ शकता.
कल्याणजवळ मलंगगड वसलेला आहे येथे अनेक पर्यटक भेट देतात.
बिर्ला मंदिर हे कल्याण रेल्वेस्थानकापासून ४ किलोमीटर अंतरावर आहे. शहाड रेल्वेस्थानकापासून देखील हे जवळ आहे. येथे प्रसिद्ध गार्डनर आहे.
कल्याणमधील विष्णू मंदिर खूप प्रसिद्ध आहे. लेडी तलावामध्ये विष्णूची मूर्ती सापडली अशी माहिती आहे.