Box Office India: या बॉलिवूड स्टारच्या चित्रपटांचा परदेशातही बोलबाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतातील सिनेमे

भारतात प्रदर्शित झालेल्या सिनेमांना परदेशातले प्रेक्षक लाभले आणि पैशांचा वर्षाव झाला. चला जाणून घेऊ चित्रपटाची माहिती

india | pexel

दंगल

२०१६ मध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित आला. भारतात या चित्रपटाने मोठी कमाई केली.

dangal box office collection | yandex

दंगलची कमाई

भारतात दंगलने ३८७.३८ करोड रुपये कमवले. तसेच बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने जबर कमाई केली. तब्बल १४३५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

dangal movie | yandex

सिक्रेट सुपरस्टार

बॉलिवूड चित्रपट सिक्रेट सुपरस्टार हा २०१७ मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता.

secret superstar | yandex

सिक्रेट सुपरस्टार ची कमाई

भारतात या चित्रपटाने ६२ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याचप्रमाणे परदेशातही या सिनेमाने मोठी कमाई करत ८२२.९३ कोटींचा गल्ला जमवला.

secret superstar box office collection in india | yandex

PK

या चित्रपटातील 'चार कदम चलदो ना साथ' गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.

pk | yandex

पिके चित्रपटाची कमाई

पिके या चित्रपटाने भारतात कमाई ३३९.५० कोटी रुपयांची कमाई केली. तसेच परदेशात या चित्रपटाने ३४२.५ कोटी रुपये कमावले.

pk box office collection in india | yandex

बजरंगी भाईजान

सुपरस्टार सलमान खानचा बजरंगी भाईजान चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. हा चित्रपट २०१५ प्रदर्शित झाला होता.

dangal box office collection | yandex

बजरंगी भाईजान कमाई

बजरंगी भाईजान चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ३२०.३४ कोटी रुपये कमावलेत. तर परदेशात या बजरंगी भाईजानने ४४२.५४ कोटी रुपयांची कमाई आहे.

dangal | yandex

NEXT: आकाशगंगेत सापडलेली 'ही' रहस्यमयी गोष्ट जातेय दुसऱ्या जगात !

Galaxy | saam tv
येथे क्लिक करा...