Shreya Maskar
मुंबईतील दादर हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
येथे तुम्ही शॉपिंग करू शकता. तसेच मंदिरे, पार्क, चौपाटीला जाऊन मस्त फिरण्याचा प्लान करा.
सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंदिर आहे.
येथे कायम दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
दादरमधील शिवाजी पार्क हे निवांत वेळ घालवण्यासाठी , गप्पागोष्टी करण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे.
येथे तुम्ही फिरणे, जॉगिंग आणि सायकलिंगचा आनंद घेऊ शकता.
संध्याकाळी सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायचा असेल तर दादर चौपाटीला भेट द्या.
संध्याकाळी घरी जाताना इराणी कॅफेतील चटपटीत पदार्थांचा आस्वाद घ्या.