Shreya Maskar
भारतातील छत्तीसगड हे पर्यटन स्थळांमध्ये प्रसिद्ध आहे.
छत्तीसगडमध्ये डोंगराळ भागांत अंबिकापुर हिल स्टेशन वसलेले आहे.
हिवाळ्यात येथे धुक्याची चादर पाहायला मिळते.
अंबिकापुर हिल्स स्टेशनला ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंगचा आनंद घेता येतो.
छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात चिरमिरी हिल स्टेशन येते.
चिरमिरी हिल स्टेशन गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध आहे.
मेनपाट हिल स्टेशन 'मिनी तिबेट' म्हणून ओळखले जाते.
छत्तीसगड मधील चित्रकूट धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे.