Shreya Maskar
जयपूरला पिंक सिटी या नावाने ओळखले जाते.
वास्तुकलेचा अद्भुत नजारा पाहायचा असेल तर हवा महलला भेट द्या.
आमेर किल्ल्याहून जयपूरचा सुरेख नजारा पाहता येतो.
जल महल पाण्याच्या मधोमध वसलेले असल्यामुळे ते पर्यटकांचे आकर्षण आहे.
संध्याकाळी जल महलचे सौंदर्य जयपूरला चार चाँद लावते.
जयपूरच्या मार्केटमध्ये तुम्हाला खूप सुंदर राजस्थानी पोशाख मिळेल.
हिवाळ्यात जयपूरला आवर्जून भेट द्या.
जयपूरला गेल्यावर तेथील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्या.