Shreya Maskar
पावसाळ्यात कोकणातील धबधबे स्वर्गाहून सुंदर आहेत.
मुसळधार पावसामुळे धबधबे छान प्रवाहित झाले आहेत.
पानवल धबधबा रत्नागिरीतील सुंदर ठिकाण आहे.
राजापूर येथील सवतकडा धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे.
सिंधुदुर्गमधील बाबा धबधब्याला गेल्यावर डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य पाहायला मिळते.
बाबा धबधबा दोन्ही बाजूंनी पाहता येतो.
पावसाळ्यात कोकणातील हिरवळ पर्यटकांना खूप आकर्षित करते.
या सुंदर ठिकाणी जाऊन तुम्ही धबधब्याखाली भन्नाट फोटोशूट करू शकता.