Shreya Maskar
मुक्तेश्वर हे उत्तराखंड राज्यातील हिल स्टेशन आहे.
तुम्हाला जर ॲडव्हेंचरची आवड असेल मुक्तेश्वरला भेट द्या.
मुक्तेश्वरला तुम्ही रॉक-क्लाइम्बिंग, कॅम्पिंग , पॅराग्लायडिंग करू शकता.
मुक्तेश्वरला आल्यावरतेछील महादेव मंदिराला आवर्जून भेट द्या.
मुक्तेश्वरला तुम्ही ट्रेन, बसने देखील प्रवास करू शकता.
प्रवासासाठी तुम्हाला जवळपास १००० ते १५०० रूपये खर्च येईल.
हॉटेलचे भाडे जवळपास 1 दिवसाचे १००० पासून सुरू होते.
पावसाळ्यात आवर्जून मुक्तेश्वरला भेट द्या.