Chhatrapati Sambhajinagar Tourism : महाराष्ट्रात लपलेले स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन, फार कमी लोकांना माहित असावं

Shreya Maskar

म्हैसमाळ

म्हैसमाळ हिल स्टेशन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे.

Mhaismal | google

सौंदर्य

म्हैसमाळला गेल्यावर मंदिरे, उद्याने, दऱ्या-खोऱ्या, गुहा आणि किल्ले पाहायला मिळतात.

Beauty | google

बालाजी मंदिर

म्हैसमाळ येथे प्रसिद्ध बालाजी मंदिर आहे.

Balaji Temple | google

पर्यटक

म्हैसमाळ येथे गेल्यावर पर्यटक आवर्जून या मंदिरात दर्शनासाठी जातात.

Tourists | google

निसर्ग सौंदर्य

म्हैसमाळ येथे विविध वनस्पती, फुलं आणि प्राणी पाहायला मिळतात.

Nature Beauty | google

पावसाळा

पावसाळ्यात म्हैसमाळ हे स्वर्गाहून सुंदर दिसते.

Monsoon | google

ट्रेकिंग

म्हैसमाळमध्ये ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंगचा आनंद घेता येतो.

Trekking | google

फोटोशूट

म्हैसमाळ हिल स्टेशनला निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता.

Photoshoot | google

NEXT : बॅग भरो निकल पडो! वीकेंडला फिरा टिटवाळा, ५ बेस्ट पिकनिक स्पॉट

Titwala Tourism | google
येथे क्लिक करा...