Shreya Maskar
मळकट उशीवर बेकिंग सोडा पसरवून चांगला चोळून घ्या.
त्यानंतर ब्रशच्या मदतीने उशी घासून काढा.
बेकिंग सोडा टाकल्यावर १० ते १५ मिनिटे उशी उन्हात वाळवा.
बेकिंग सोड्यामुळे उशांचा दमट वास आणि मळकट डाग जातील.
जास्त डाग असलेल्या ठिकाणी बेकिंग सोडा नीट पसरवा.
उशीवरील घाण आणि धूळ काढून टाकण्यासाठी तुम्ही काठीचा वापरही करू शकता.
उशीवर काठीने जोरजोरात आपटा आणि झटकून घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.