Shreya Maskar
भावाला ग्रूमिंगमध्ये फायदेशीर पडेल असे ट्रिमिंग किट भेट द्या.
फोनवर तासनतास वेळ घालवल्याने मोबाईलची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे पॉवर बँक गिफ्टचा चांगला पर्याय आहे.
गाण्यांसोबत प्रवास खूप छान होतो. त्यामुळे तुम्ही इअर बड्स गिफ्ट करू शकता.
भाऊ जिमला जात असेल तर त्याला आवर्जून स्मार्ट वॉच द्या.
भावाला वाचण्याची, साहित्याची आवड असेल तर पुस्तक बेस्ट ऑप्शन आहे.
मुलांना बॅग-सनग्लास खूप आवडतात. त्यामुळे छान ब्रँडेड बॅग-सनग्लास गिफ्ट करा.
सुंदर पारंपरिक कपडे भावाला गिफ्ट करा. म्हणजे शुभ प्रसंगी त्याला वापरता येतील आणि तो तुमची आठवण काढेल.