Shreya Maskar
पावसाळ्यात वीकेंडला कर्जतची सफर करा.
कर्जतमध्ये निसर्गरम्य कोथळीगड वसलेला आहे.
भिवगड हा ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे.
भिवगडवरील चित्तथरारक नजारा पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून येतात.
बेकरे धबधबा हे कर्जतमधील सर्वात सुंदर ठिकाण आहे.
बेकरे धबधब्याखाली तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता.
मध्य रेल्वेतून तुम्ही कर्जत स्टेशला उतरून पुढे रिक्षाने या ठिकाणी जा.
येथे तुम्ही मित्रांसोबत छान वीकेंड घालवू शकता.