Shreya Maskar
पुण्यातील प्रसिद्ध तीन शिव मंदिरांना महाशिवरात्रीला भेट द्या.
यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला आली आहे.
पुण्यातील बाणेर येथे शंकराचे सोमेश्वर मंदिर आहे.
सोमेश्वर मंदिराच्या परिसरात गणपती, हनुमान आणि भैरवनाथ यांची लहान मंदिरे आहेत.
शंकराचे बनेश्वर मंदिर नरसापूर गावात वसलेले आहे.
बनेश्वर मंदिरहे पेशवेकालीन आहे.
नीलकंठेश्वर मंदिर टेकडीवर वसलेले आहे.
नीलकंठेश्वर मंदिरात मोठे शिवलिंग पाहायला मिळते.