Shreya Maskar
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात गणेशपुरी मंदिर वसलेले आहे.
गणेशपुरी मंदिर 400 वर्ष जुने आहे.
गणेशपुरी स्वयंभू मंदिर आहे.
पौराणिक मान्यतेनुसार, सुमारे 600 वर्षांपूर्वी खोदकाम करताना मेथे गणेशमूर्ती सापडली.
वेळणेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर शिवमंदिर वसलेले आहे.
हिरवीगार वनराई, नारळाच्या बागा येथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.
रत्नागिरीपासून जवळ कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर आहे.
गणपतीपुळे मंदिर हे पाण्याने वेढलेले आहे.