Shreya Maskar
'पुष्पा 2'मध्ये जबरदस्त ॲक्शन आणि रोमान्स पाहायला मिळत आहे.
'पुष्पा 2' चित्रपट ५ डिसेंबरला रिलीज झाला.
'पुष्पा 2' चित्रपटात साउथ स्टार अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत.
'पुष्पा 2' चित्रपटाची शूटिंग हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये झाली.
चित्रपटाची बाकी शूटिंग विशाखापट्टणम आणि आंध्र प्रदेशमध्ये झाले.
'पुष्पा 2' चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.
'पुष्पा 2' गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
चित्रपटाने आजवर जगभरात 500 कोटींचा टप्पा पार केला आहे.